Your trusted partner in Travel Agency
About Arabali Corner
अरबळी कॉर्नर, शिवाजी चौक सांगोला येथे आपल्याला ट्रॅव्हल आणि विविध ऑनलाइन सेवांचा विश्वासार्ह केंद्र उपलब्ध आहे. येथे रेल्वे तिकीट बुकिंग, विमान तिकीट बुकिंग, तसेच देशभरात सुरक्षित व जलद मनी ट्रान्सफर सेवा दिली जाते. त्याचबरोबर पासपोर्ट ,पॅन कार्ड अर्ज, उद्यम आधार (Udyam Registration) नोंदणी, तसेच विविध गॅजेट्सची नोंदणी व संबंधित सेवा येथे उपलब्ध आहेत. ग्राहकांना सोप्या, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. सांगोला परिसरातील ग्राहकांसाठी अरबळी कॉर्नर हे ट्रॅव्हल बुकिंग आणि ई-सेवांसाठी विश्वासाचे ठिकाण बनले आहे.
🌟 Trusted by our customers
Proven Success in Numbers
+
Services Offered
3 Customer Reviews